सिद्धार्थ जाधव ने बैलाडीतून घेतली हटके एन्ट्री | Aata Houde Dhinga 3 #starpravah #celebritykatta
येत्या 16 नोव्हेंबर पासून स्टार प्रवाह वर पुन्हा एकदा आता होऊदे धिंगाणा 3 कार्यक्रम शनि - रवि रात्री 9 वा. सुरू होत आहे त्यानिमित्ताने याच्या प्रमोशन वेळी सगुणा बागेत अभिनेता सिद्धार्थ जाधव याने बैलगडीवरून हटके एन्ट्री घेतली आहे.
#siddharthjadhav #aatahoudedhingana #celebritykatta #starpravah