Loading...
「ツール」は右上に移動しました。
4583いいね 535131回再生

सावली उन्हामध्ये | Savali Unhamadhye | Lyrical | स्वप्निल बांदोडकर | Sagarika Music Marathi

सावली उन्हामध्ये | Savali Unhamadhye | Lyrical | स्वप्निल बांदोडकर | Sagarika Music Marathi

गायक : स्वप्निल बांदोडकर गीतकार : चंद्रशेखर सानेकर संगीतकार : चिनार-महेश

Cover Photos : Sagarika Das

Audio Available on
JioSaavn - www.saavn.com/s/song/marathi/Tula-Pahile/Sawali-Un…
Wynk Music - wynk.in/u/4rnk5F1mt
Gaana.com - gaana.com/song/savali-4
Soptify - open.spotify.com/track/4edQrahCKlXhPkKhYgM09x?si=o…
iTunes -music.apple.com/in/album/savali/1363332142?i=13633…
Amazon -www.amazon.com/Tula-Pahile-Swapnil-Bandodkar/dp/B0…

सावली उन्हामध्ये
तशी तू माझ्या मनी
थेंब अलवार तू दवाचा
अबोली फुलामध्ये
तशी तू माझ्या मनी
मोह बेधुंद तू मनाचा
विखरून चांदरात काळजात माझिया
मोहरे चेहरा तुझा
सावली उन्हामध्ये
तशी तू माझ्या मनी
थेंब अलवार तू दवाचा

हि साद त्या तारकांची
हृदयी नक्षी तुझ्या रूपाची
टपटपतो मनी तुझाच मोगरा
तुझियासाठी होई जीव बावरा
विसरून या जगास आसपास मी तुझ्या
वाटतो आसरा तुझासावली उन्हामध्ये
तशी तू माझ्या मनी
थेंब अलवार तू दवाचा

झुरतो झुलतो सदा थरार
जीव हा माझा तुला पुकारे
ये दाटुनी , ओथंबुनि
विरही सर हि या जीवनी
भिजवून जा अशीच जीवनास माझिया
लागू दे तुझी तृषा
सावली उन्हामध्ये
तशी तू माझ्या मनी
थेंब अलवार तू दवाचा


Subscribe for your favourite Songs and more

   / @sagarikamusic  

Like Comment and Share with your loved ones....