Loading...
「ツール」は右上に移動しました。
12いいね 1870回再生

चालू नाटकात बॅकस्टेज ला घडला अविस्मरणीय प्रसंग | #jyachityachilovestory

चालू नाटकात बॅकस्टेज ला घडला अविस्मरणीय प्रसंग | #jyachityachilovestory


सध्या रंगभूमीवर एक नाटक गाजत आहे ते म्हणजे ‘ ज्याची त्याची lovestory. ‘ ह्या नाटकातील सगळ्या कलाकारांसोबत धमाल गप्पा रंगल्या आहेत. अभिनेत्री शर्मिला शिंदे हिने ह्यावेळी पार्ले च्या प्रयोगा दरम्यान चा backstage ला घडलेल्या अविस्मरणीय प्रसंगाबद्दल काय सांगितल आहे ते ऐका.

#jyachityachilovestory #marathinatakjyachityachilovestory##sharmilashinde #jyachityachilovestorycastinterview #sharvarikulkarni