रेड कार्पेटवर ठरलं तर मग च्या टीम सोबत रंगल्या धमाल गप्पा #tharaltarmagserialcastinterview
स्टार प्रवाह परिवार पुरस्कार 2025 च्या रेड कार्पेटवर तुमची लाडकी मालिका ‘ ठरलं तर मग ‘ च्या टीम सोबत धमाल गप्पा रंगल्या आहेत त्या वेळी जुई गडकरीच्या लग्नासाठी सगळ्यांनी तयारी करून ठेवली आहे अस सांगितल. पाहा हा व्हिडिओ.
#celebritykatta #tharaltarmagserialcastinterview #starpravahparivarpurskar2025 #juigadkariinterview #tharaltarmalikacastinterview