कलाकारांपेक्षा लेखकांना मानधन कमी का ?
' मन धागा धागा जोडते नवा ' , ' रंग माझा वेगळा ' , ' माझ्या नवऱ्याची बायको ' ह्यांसारख्या मालिकेचा लेखक व अभिनेता अभिजीत गुरु ने ह्या पॉडकास्ट मध्ये लेखकांना मानधन कमी का, मालिका तयार कशी होते ? ' रंग माझा वेगळा ' मालिकेतील दिपा च्या भूमिकेसाठी सावळ्या मुलीला का घेतले नाही? ह्यांसारख्या अनेक विषयांवर चर्चा केली आहे.
#marathipodcast #celebritykatta #abhijitguru #writerabhijitguru #marathipodcastaboutwriter #abhijeetguru #marathilekhak #मराठीलेखक