Loading...
「ツール」は右上に移動しました。
19いいね 1140回再生

टेक सुरू होई पर्यंत त्यांच्या हातात फोन असतो हे मला पटत नाही. |#surekhakudachi

टेक सुरू होई पर्यंत त्यांच्या हातात फोन असतो हे मला पटत नाही.- सुरेखा कुडची

सन मराठी वर येत्या 13 जानेवारीपासून जुळली गाठ गं ! नावाची मालिका सगळ्यांच्या भेटीला येत आहे त्यानिमित्ताने अभिनेत्री सुरेखा कुडची यांच्यासोबत अनेक विषयांवर चर्चा झाली. त्यांच्या लग्नाचा किस्सा देखील त्यांनी शेअर केला त्याचप्रमाणे आजकाल मुलींना मूल नको असतं जबाबदारी नको असते असं देखील त्या म्हणाल्या.

#celebritykatta #surekhakudachi #sunmarathiserial #sunmarathi #surekhakudachilatestinyerview #julaligathga #julaligaathga