“ज्ञानदेवा गोडी, केली संसारा फुगडी!”
कलाकार रंगले फुगडीच्या खेळात… स्मिता शेवाळे आणि मृणाल कुलकर्णी यांचा आनंदोत्सवात उत्स्फूर्त सहभाग!
।। रामकृष्णहरी ।।
८४ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर पुन्हा एकदा मुक्ताईच्या रूपात येतोय संतत्वाचा सुवर्ण काळ!
या दिव्य प्रवासाची सुरुवात श्री क्षेत्र आळंदी येथील ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिरातून आज झाली!
दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ — एक भावस्पर्शी अध्यात्मिक महाकाव्य, येतंय १८ एप्रिल २०२५ रोजी.
तेजस बर्वे, नेहा नाईक, अक्षय केळकर, सूरज पारसनीस यांच्या प्रमुख भूमिका आणि समीर धर्माधिकारी, मृणाल कुलकर्णी, अजय पुरकर, मनोज जोशी, योगेश सोमण, स्मिता शेवाळे, सचिन देशपांडे, अभिजीत शवेतचंद्र, नुपूर दैठणकर, आदिनाथ कोठारे यांच्या सशक्त अभिनयाने सजलेली ही कलाकृती — महाराष्ट्राच्या श्रद्धेचा नवा अध्याय ठरणार आहे!
#SantDnyaneshwaranchiMuktai #MuktaiMovie #MarathiCinema #SpiritualLegacy #SantDnyaneshwar #SantMuktai #Alandi #MarathiFilm2025 #DigpalLanjekar #AAFilms #DevotionalCinema #BhaktiMovement #MarathiCulture #HistoricalSpiritualFilm #April2025Release #MaharashtraCinema #CinemaOfDevotion #TejasBarve #NehaNaik #AkshayKelkar #SurajParasnis #SameerDharmadhikari #MrinalKulkarni #SmitaShewale #AdinathKothare #MarathiMovieLovers #SacredStoriesOnScreen