स्टार प्रवाह पुरस्काराची 5 वर्ष पूर्ण. केक कापून केले celebration #starpravahparivaarpuraskar2025
दरवर्षी प्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात स्टार प्रवाह परिवार पुरस्कार २०२५ सोहळा दिमाखात पार पडला आणि यंदाचं ह्या पुरस्कार सोहळ्याचे 5 व वर्ष होते त्यामुळे संपूर्ण स्टार प्रवाह परिवाराने केक कापून सेलिब्रेशन केले.
#starpravah #celebritykatta #starpravahganeshotsav2025