जान्हवी च्या खऱ्या लग्नासाठी अक्षया ने घातली अट | #jayantjahnaviwedding #zeemarathi
झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘ लक्ष्मीनिवास ’ या मालिकेत सध्या जयंत जान्हवी चा विवाहसोहळा पार पडत आहे. लवकरच खऱ्या आयुष्यात जान्हवी म्हणजे अभिनेत्री दिव्या सुभाष विवाहबद्ध होणार आहे.मालिकेतील तिची बहीण भावना म्हणजेच अक्षया देवधर हिने दिव्या ला खऱ्या लग्नात ऐका कोणती अट घातली आहे.
#jayantjahnaviweddinginterview #meghanjadhavinterview #lakshminiwasserialartistinterview #jayantjahnaviwedding #celebritykatta