माझा सपोर्ट फक्त सूरजलाच- | (छोटा पुढारी ) #घनःश्यामदरवडे #biggbossmarathi5
Exclusive Interview
बिग बॉस मराठी 5 मधून नुकताच घराबाहेर पडलेला सदस्य छोटा पुढारी म्हणजेच घन:श्याम दरवडे ह्याचा संपूर्ण प्रवास कसा होता हे त्यांनी सांगितलं आहे त्याचप्रमणे निक्की व अरबाज बद्दल व सूरज विषयी पाहा तो काय म्हणाला.
#biggbossmarathi5 #biggbossmarathiseason5 #ghanshyamdarode #surajchavan #jahnavikillekar #marathibiggboss5 #biggbossmarathi #arbazpatel