Loading...
「ツール」は右上に移動しました。
1いいね 220回再生

'या' कारणामुळे चित्रपट व भूमिकेविषयी तेजसने पाळलंय मौन | Tejas Barve | Sant Dnyaneshwaranchi Muktai

सध्या मोठ्या पडद्यावर अनेक नवनवीन सिनेमे येत आहेत. नव्या चित्रपटांच्या यादीत आता दिग्पाल लांजेकर लिखीत-दिग्दर्शित 'संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई' या पौराणिक चित्रपटाची भर पडत आहे.‌
त्यानिमित्ताने या चित्रपटात 'श्री संत ज्ञानेश्वर महाराज' यांची भूमिका साकारणारा अभिनेता 'तेजस बर्वे' याच्याशी मारलेल्या मनमोकळ्या गप्पा...

#dnyaneshwarmauli #marathimovie #dnyaneshwachimuktai



Connect with us on

Website: kalakrutimedia.com/
Facebook: www.facebook.com/KalakrutiMedia
Twitter: twitter.com/KalakrutiMedia
Instagram: www.instagram.com/kalakrutimedia

Email: info@kalakrutimedia.com