✨ सोनाली बेंद्रे यांच्या हस्ते ‘सो कुल.. टेक २’ पुस्तकाचे प्रकाशन ✨
मराठी साहित्यविश्वात नवा सोनेरी अध्याय लिहीत सोनाली कुलकर्णी लिखित, ‘सो कुल.. टेक २’ या पुस्तकाचे प्रकाशन अभिनेत्री सोनाली बेंद्रे यांच्या हस्ते संपन्न झाले. या खास प्रसंगी कला, साहित्य आणि प्रशासन क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाला विश्वास नांगरे पाटील, सयाजी शिंदे, मकरंद देशपांडे, स्वानंद किरकिरे, शुभांगी गोखले आणि वंदना गुप्ते यांची खास उपस्थिती लाभली.
साहित्य आणि मनोरंजनाच्या संगमातून उलगडणाऱ्या या राजहंस प्रकाशनाच्या या पुस्तकाने वाचकांना एका नव्या प्रवासाला घेऊन जाण्याचे आश्वासन दिले आहे.
#SonaliBendre #SoCoolTech2 #MarathiBooks #BookLaunch #SayajiShinde #soalikulkarni #MakarandDeshpande #SwanandKirkire #ShubhangiGokhale #VandanaGupte #MarathiSahitya #MarathiCulture #BooksLovers #MarathiBookLaunch